व्हाट्सअप ने आणले भारतातील युजरसाठी नवीन फीचर्स आता हे काम होणार अगदी सोपे

Whatsapp New Features Update व्हाट्सअप ने भारतातील युजरसाठी व्हॉइस मेसेज ट्रान्सस्क्रिप्ट नावाचे फीचर हे व्हाट्सअप युजर्स साठी लॉन्च केलेली आहे गेलेल्या वर्षी व्हाट्सअप या फीचर विषयी घोषणा केली होती पण आता तुम्ही व्हॉइस मेसेज चे टेक्सट तयार करायचे असेल तर तुम्ही आता तुमच्या डिवाइस वर ही प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने करू शकता ही फीचर जे अँड्रॉइड युजर आहे अशा युजरच्या व्हाट्सअप मध्ये सुरू झालेले आहे आणि यानंतरच जे आयओएस यूजर्स आहेत अशा योजनेच्या डिवाइस वर सुद्धा लवकरच लॉन्च केले जाऊ शकते.

आता या नवीन फीचर चा अर्थ असा आहे की जर तुम्हाला कोणी व्हॉइस मेसेज पाठवला तर हा मेसेज तुम्हाला कुठेही सार्वजनिक ठिकाणी ऐकण्याची गरज भासणार नाही तर व्हाट्सअप ॲप AI च्या मदतीने हा मेसेज व्हाईस मेसेज मधून टेक्स्ट मेसेज मध्ये ट्रान्सफर म्हणजेच टेक्स्ट फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप मध्ये दिसेल यानंतर तुम्ही हा मेसेज पर्सनली वाचू शकता.

ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये कोणकोणत्या भाषांचा मिळणार सपोर्ट?

जर या नवीन अपडेट नुसार सध्या पाहिलं तर ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये हिंदी भाषेचा सध्या आधार मिळत नाही परंतु या नवीन फीचर नुसार हिंदीमध्ये रेकॉर्ड केलेले व्हाईस नोट साठी जो दिलेला मजकूर आहे तो ट्रान्सस्क्रिप्ट करून पाहता येईल जास्तीत जास्त पहिलं तर या फिचर मध्ये तुम्हाला इंग्रजी स्पॅनिश पोर्तुगीज आणि रशियन भाषांचा अधिक समावेश केलेला पाहायला मिळतो आणि यामुळे हे व्हाट्सअप चे नवीन पिक्चर भारतातील सर्व यूजरसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

या फीचर सोबत तुम्ही तुमचे बोलणं-चालण सुरू ठेवू शकता तुम्ही कोणत्या ठिकाणी बसलेला आहात आता हे महत्त्वाचे नाही तर व्हॉइस मेसेज आलेला तुम्ही सार्वजनिक न ऐकता हा तुम्ही ट्रान्सस्क्रिप्ट करून टेक्स्ट फॉर्म मध्ये वैयक्तिकरित्या वाचू शकता.

व्हाट्सअप चे हे नवीन फीचर कसे वापरावे?

जी व्हाट्सअप ची मेन कंपनी आहे मेटा यांच्या मते जे व्हाट्सअप एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे आणि ह्यावर हे जे नवीन पिक्चर आले आहे यानुसार जे तुमचा व्हाईस मेसेज ट्रान्सस्क्रिप्ट केला जातो हा पूर्णपणे तुमच्या डिवाइस वरच AI च्या मदतीने केला जातो आणि यामुळे व्हाट्सअप ला त्यांच्या किंवा युजर्स च्या ऑडिओ किंवा टेक्स्ट मध्येही प्रवेश राहणार नाही आणि हे फीचर तुम्हाला जर वापरायचे असेल तर त्यासाठी कोणतीही किचकट काम करावे लागत नाही तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे फीचर वापरू शकता मलाही फीचर चालू करण्यासाठी फोनची सेटिंग मध्ये हे फीचर मिळेल हे जर तुम्हाला सुरू करायचे असेल तर खाली संपूर्ण याची प्रक्रिया दिलेली आहे ती प्रक्रिया संपूर्ण वाचून तुम्ही तुमच्या डिवाइसची सेटिंग हे दिलेले पिक्चर वापरण्यासाठी करू शकता.

व्हॉइस मेसेज ट्रान्सस्क्रिप्ट सेटिंग कशी सुरु करायची?

जर तुम्हाला आलेल्या प्रत्येक व्हॉइस मेसेज चे ट्रान्सस्क्रिप्ट सुरू करायचे असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार हा ऑप्शन सुरू करू शकता यासाठी सर्वात आधी तुम्ही व्हाट्सअप उघडून व्हाट्सअप ची सेटिंग उघडा आणि त्यामध्ये चॅट पर्यावर जा.

या पर्यायावर आल्यानंतर व्हॉइस मेसेज ट्रान्सस्क्रिप्ट पर्याय निवडा आणि तिथे तो पर्याय सुरू करा आणि त्यानंतर तिथे दिलेल्या भाषा निवडण्यासाठी यादी दिली असेल तेथून तुम्ही तुमची भाषा निवडू शकता आणि यानंतर सेटअप पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही कधीही जे व्हाट्सअप चे मेनू मध्ये मोर पर्याय दिलेला असतो या पर्यायावर क्लिक करू शकता याचबरोबर सेटिंग आणि चॅट पर्यावर जा यानंतर तुम्ही ट्रान्सस्क्रिप्ट पर्यायावर क्लिक करून कधीही ट्रान्सस्क्रिप्ट भाषा तुमच्या गरजेनुसार जी हवी आहे ती भाषा बदलू शकता.

जर कोणी तुम्हाला व्हॉइस मेसेज पाठवला तर तो ट्रान्सलेट करण्यासाठी त्या व्हॉइस मेसेज वर तुम्हाला थोडा वेळ क्लिक करून होल्ड करावे लागणार आहे मग More या पर्यायावर जा आणि आणि ट्रान्स क्राईम या पर्यायावर क्लिक करून जो तुम्हाला व्हॉइस मेसेज आलेला आहे तो तुम्ही मेसेज टेक्स्ट फॉर्म मध्ये ट्रान्स क्राईम करू शकता आणि वैयक्तिकरित्या वाचू शकता..

Leave a Comment