IPO यायच्या आधी टाटाचा हा शेअर बनला रॉकेट मार्केटमध्ये जबरदस्त डिमांड

TATA Capital Share Price नमस्कार आपल्याला माहित आहे टाटा ग्रुप ऑफ कंपनी हा देशातील एक मोठा कंपनी ग्रुप आहे आणि याच टाटा ग्रुप कंपनीची कंपनी म्हणजे टाटा टेक्नॉलॉजी यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये आणलेल्या IPO नंतर ही पहिली कंपनी IPO आणणारी असणार आहे 2007 मध्ये टाटा ग्रुप ऑफ कंपनीची स्थापित कंपनी टाटा कॅपिटल ही हाउसिंग पासून वैयक्तिक कर्जापर्यंत सुविधा प्रदान करते आणि याच मध्ये आपण पाहिलं तर आणि याच मध्ये आपण पाहिलं तर मार्च 2024 पर्यंत या कंपनीचा 92.8% ही सहा टाटा सन्स या कंपनीकडे असून ही त्या कंपनीचे सर्वोच्च भागधारक आहेत.

टाटा समूहाची फायनल सर्विस ची ही जी ब्रांच असलेली टाटा कॅपिटल कंपनी आहे या कंपनीचे IPO लवकरच येणार आहे कंपनीच्या बोर्ड जे असतात त्यांनी या कंपनीचे शेअर्सला बीएससी आणि एन एस सी वर लिस्टिंग साठी मंजुरी देण्यात आलेली आहे ही बातमी पसरताच टाटा कॅपिटल कंपनीचे अनलिस्टेड शेअर्स ची किंमत ही रॉकेट बनलेली आहेत आयपीएल लॉन्च करण्याची घोषणा होताच या कंपनीचे अन लिस्टेड शेअरच्या किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे.

लगातार शेअर्सची किंमत वाढत चाललेली आहे

आपण जर पाहिलं तर जे अन लिस्टेड सेक्टर मधील शेअर्स असतात यांच्यावर नजर ठेवणारे जे एनालिस्ट आहेत त्यांच्यानुसार सध्या पाहिलं तर त्या शेअरची किंमत हजार रुपये पेक्षा जास्त किमतीवर कारभार चालत आहे आणि या अन लिस्टेड सेक्टरमधील शेअरच्या किमतीनुसार सध्या जर पाहिलं तर कंपनीची मार्केट कॅप ही जवळजवळ 3.88 लाख करोड रुपये इतकी आहे याच शेअर्समध्ये आपण जर पाहिलं तर मागील काही हप्त्यापुरी आणि आजच्या किमतीमध्ये जवळजवळ या शेअरची किंमत 20 टक्क्यांनी वाढलेली आहे याने करून त्यावेळेस शेअरची किंमत जवळ जवळ 895 रुपये इतकी होती सध्या जर पाहिलं तर शेअर बाजारामध्ये थोडी मंदी सुरू आहे भारतीय शेअर बाजारातील जे विदेशी गुंतवणूकदार आहेत हे पैसे काढत आहेत आणि या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारामध्ये या कंपनीचे तब्बल 23 कोटी शेअर्स जारी होणार

भारतातील कंपनी टाटा कॅपिटल ही लवकरच आयपीओ लॉन्च करणार आहे या IPO मध्ये तब्बल 23 कोटी हे शेअर्स मार्केटमध्ये लॉन्च केले जातील आणि सध्याचे जे शेर होल्डर्स आहेत हे या शेअरची विक्री ऑफर मधून बाहेर पडणार आहेत खरंतर यामध्ये आपण पाहिलं तर जे उच्चस्तरीय बिगर बँकिंग कंपन्यांसाठी जे काही केंद्रीय बँकांच्या नियम असतात या नियमानुसार भारतातील जवळजवळ 165 अब्ज डॉलर्सच्या टाटा समूहाच्या ज्या असणाऱ्या वित्तीय सेवा शाखेला यावर्षी सप्टेंबर पर्यंत सूचीबद्ध करणे आवश्यक ठरलेले आहे.

आपण पाहिलं तर नोव्हेंबर 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी नंतर टाटा ग्रुपची टाटा कॅपिटल ही आयपीओ लॉन्च करणारी पहिली कंपनी असणार आहे आपण जर पाहिलं तर ही कंपनी 2007 मध्ये स्थापित झाली होती आणि ही कंपनी तुम्हाला होम लोन पासून पर्सनल लोन पर्यंत सेवा प्रदान करते आणि या कंपनीचा सर्वोच्च शेर होल्डर हा मार्च 2024 पर्यंत 92.8% हिस्सा घेऊन टाटा सन्स हा होता कंपनीने मंगळवारी 15.04 आमचे रुपयांच्या किमतीची शेअर्स राइट्सूला स्वतंत्रपणे मान्यता देण्यात आलेली आहे.

Leave a Comment