Samsung Affordable 5G Phone Launched सॅमसंग कंपनीने नवीन 5g फोन लॉन्च केलेला आहे जो एकदम स्वस्त किमतीमध्ये लॉन्च केलेला आहे जो दमदार फीचर्स सोबत येत आहे या मोबाईल मध्ये तुम्हाला 5000 मेगा एंपियरची बॅटरी आणि याचबरोबर 25W चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे हा स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसर देण्यात आलेले आहे जेणेकरून तुम्हाला या मोबाईलचा परफॉर्मन्स सुद्धा जबरदस्त मिळणार आहे या अशा जबरदस्त तीन फीचर्स सोबत कंपनीने मोबाईल लॉन्च केलेला आहे तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सॅमसंग ने भारतीय मार्केटमध्ये नवीन स्वस्त फोन लॉन्च केलेला आहे कंपनीने गॅलेक्सी A06 5g फोन मार्केटमध्ये आणलेला आहे जो ब्रँड चा लेटेस्ट आणि परवडणारा 5g फोन आहे हा फोन 12 बँड चा सपोर्ट करत आहे याचबरोबर या मोबाईल मध्ये तुम्हाला व्हॉइस फोकस आणि लेटेस्ट अँड्रॉइड 15 OS देण्यात आलेले आहे असे जबरदस्त पिक्चर्स या मोबाईल मध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत.
आपण पाहिले तर कंपनीने आत्ताच सॅमसंग गॅलेक्सी F06 5G मोबाईल लॉन्च केला होता आणि आता जो मोबाईल लॉन्च केला आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत या मोबाईलचे आणि त्या मोबाईलची फिचर्स हे मिळते जुळते आहेत आता आपण सॅमसंग गॅलेक्सी A06 5G ची किंमत पाहिली तर 10 हजार रुपये किमतीवर हा मोबाईल कंपनीने लॉन्च केला आहे.
Samsung Galaxy A06 ची जबरदस्त स्पेसिफिकेशन :-
या मोबाईल मध्ये तुम्हाला 6.7 इंच ची एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेला आहे याचबरोबर या मोबाईल मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सेल आणि दुसरा दोन मेगापिक्सेल चा देण्यात आलेला आहे आणि याच बरोबर फ्रंटला तुम्हाला आठ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे या मोबाईल मध्ये तुम्हाला अँड्रॉइड 15 वर बेस्ड सॅमसंग वन 7 UI हे ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा दिलेले आहे.
कंपनीने तुम्हाला या मोबाईल मध्ये चार वर्षाचे सेक्युरिटी अपडेट सुद्धा दिलेले आहे हा मोबाईल तुम्हाला आयपी 54 वॉटरप्रूफ रेटिंग सोबत दिलेला आहे आणि या सोबतच 5000 मेगा एंपियर ची बॅटरी आणि 25 व्हॅट चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिलेले आहे या मोबाईलच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी मीडियाटेकचे Dimensity 6300 हे प्रोसेसर देण्यात आलेले आहे आणि वाईस फोकस मुळे तुम्हाला कॉलिंग मध्ये सुद्धा चांगला एक्सपिरीयन्स मिळणार आहे.
किंमत किती आहे?
कंपनीने या मोबाईलला तीन वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन सोबत लॉन्च केली आहे यामध्ये तुम्हाला 4GB+64GB व्हेरियंटचा मोबाईल 10 हजार 499 रुपयाला, 4GB+128GB या व्हेरियंटच्या मोबाईलची किंमत 11499 रुपये इतकी असून याचबरोबर जो 6GB+128GB यावेळी चा मोबाईल आहे हा मोबाईल तुम्हाला 12 हजार 999 रुपयाला बसणार आहे.