बँक अकाऊंटचे नियम बदलले RBI कडून नवीन नियम लागू इथे घ्या जाणून

RBI Minor Account Rule : लहान मुलांमध्ये आर्थिक जागरुकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) अल्पवयीन मुलांसाठी नवीन बँक खातं नियम २०२५ जारी केले आहेत.

 

बँक अकाऊंटचे नियम बदलले RBI कडून नवीन नियम लागू

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची अल्पवयीन मुलं स्वतंत्रपणे आपलं बचत किंवा मुदत ठेव खातं उघडू आणि ऑपरेट करू शकतात.
१० वर्षांखालील मुलांच्या बँक खात्याचे नियम बदललेले नाहीत. त्यांचं बँक खातं पालक किंवा कायदेशीर पालक खातं उघडू शकतात.
अल्पवयीन मुलाचं बँक खातं उघडण्यासाठी मूल आणि पालक या दोघांचंही आधार, जन्माचा दाखला आदी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.
आरबीआयच्या नव्या नियमानुसार १० वर्षांवरील मुलांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाणार नाही. परंतु बँका आपल्या धोरणानुसार मुलांना एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा देऊ शकतात.

 

बँक अकाऊंटचे नियम बदलले RBI कडून नवीन नियम लागू

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

मुलांचं बँक खातं कसं उघडाल?

सर्वप्रथम बँकेची निवड करा आणि बँकांमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधांची तुलना करा.
मुलांचं बँक खातं उघडण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करा. जसं की मुलाचं आधार कार्ड, जन्म दाखला, पालकांचं केवायसी दस्तऐवज इत्यादी.
तुम्ही मुलांचं बँक खातं ऑनलाइन किंवा ऑफलाइन उघडू शकता.
केवायसी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पालकांची इच्छा असेल तर ते मुलांसाठी व्यवहाराची मर्यादा ठरवू शकतात.

 

बँक अकाऊंटचे नियम बदलले RBI कडून नवीन नियम लागू

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment