या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन GR आला यादी जाहीर, लवकर द्या हा फॉर्म भरून

ration card kyc : मित्रांनो देशभरातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य मिळावे म्हणून केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य सुविधा योजना केलेली आहे. यालाच आपण रेशन असे म्हणतो. आपण स्वस्त धान्य दुकानातून रेशन आणतो. यामध्ये गहू तांदूळ डाळी कधी कधी रवा साखर अशा विविध गोष्टीं दिल्या जातात.

 

या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन GR आला यादी जाहीर

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड खूप महत्त्वाचे कागदपत्र असून, याचा वापर पत्त्याचा पुरावा, कुटुंबातील सदस्य अशा विविध कामांसाठी केला जातो. योजना शिष्यवृत्ती किंवा अजून कोणत्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्याला रेशन कार्ड हे गरजेचे असते. मित्रांनो आता प्रत्येक गोष्ट ही तुमच्या बोटांच्या ठश्याने व्हेरिफाय केली जाते. यालाच केवायसी असे म्हणतात. आधार कार्ड हे केवायसी करूनच बनवलेले आहे त्यामुळे एका व्यक्तीचे नावावर एकच आधार कार्ड मिळते.

 

या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन GR आला यादी जाहीर

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

केवायसी करण्याची कारणे

त्याचप्रमाणे आता रेशन कार्ड मध्ये काही भ्रष्टाचार होऊ नये, एकाकडे जास्त क्वेशन कार्ड असू नये, यामुळे रेशन कार्डधारकांना सुद्धा ई केवायसी करायचे बंधनकारक केलेले आहे. यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड वर जेवढ्या माणसांची नावे असतील तेवढ्या माणसांना केवायसी करावी लागेल. रेशन कार्ड ची केवायसी केल्याने रेशन वितरणात होणाऱ्या गैरव्यवहार हे थांबले जातील. सर्व व्यवहारांमध्ये पार्कदरक्षा येईल आणि गरजू असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत रेशन हे वेळोवेळी पोहोचत राहील.

 

या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन GR आला यादी जाहीर

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

गेल्या काही वर्षांपासून आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकत असाल की रेशन मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत असतो यामुळे आता केवायसी करणे आवश्यक आहे घरांतल्या सादर मृत सदस्यांच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात रेशन घेतले जाते किंवा पात्र नसलेल्या व्यक्तींकडे रेशन कार्ड असते त्यामुळे आता या हे सर्व प्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाने केवायसीचा पर्याय पुढे आणला आहे.

केवायसी करण्याची शेवटची तारीख :-

केवायसी केल्याने लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लाभ मिळेल. रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी सरकारने वेळोवेळी मुदत वाढवून दिलेली आहे. सरकारने परत एकदा 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ची केवायसी करण्यासाठी मदत दिलेली आहे. या मुदतीच्या आत मध्ये तुम्हाला केवायसी करावी लागेल.

 

या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन GR आला यादी जाहीर

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचे रेशन बंद होणार आहे. केवायसी करण्यासाठी दोन पद्धती उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही शासनाच्या अधिकृत रेशन पोर्टलवर जावे लागेल तिथे गेल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायला लागेल. दुसरा पर्याय सोपा आहे तो म्हणजे ज्या दुकानातून तुम्ही रेशन घेत आहात, त्या दुकानात जावे लागेल त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे द्यावे लागतील बायोमेट्रिक करून घ्यावे लागेल आणि पोहोच पावती घ्या.

केवायसी करण्यासाठी कागदपत्रे :-

एक केवायसी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील पहिला कागद म्हणजे मूळ रेशन कार्ड तुमच्याकडे असायला हवे. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे तुम्हाला आधार कार्ड जिथे घेऊन जावे लागेल. त्यानंतर पत्त्याचा वैद्य पुरावा तिथे तुम्हाला जमा करावा लागेल. फोटोचा ओळखपत्र एक लागेल आणि मोबाईल नंबर लागेल तुमच्या मोबाईलवर डीपी पाठवला जाईल.

केवायसी केल्यानंतर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळेल. त्यानंतर वन नेशन वन रेशन या अंतर्गत तुम्हाला देशभरात कुठेही रेशन घेऊ शकता. त्यानंतर रेशन कार्ड चा मोबाईल ॲप तुम्ही डाऊनलोड करून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता.केवायसी नावाची प्रक्रिया ही डिजिटल युगामध्ये खूप मोठी एक प्रगती आहे. केवायसी केल्याने कोणत्याही योजनांचा ऑनलाईन लाभ देताना समोरच्या माणसांची ओळख पटवण्यात यश येते आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचवला जातो.

Leave a Comment