Kisan Karj Mafi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आपण मी यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारने राज्याचे अर्थसंकल्प जाहीर होताना राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होईल याची शक्यता होती परंतु यानंतर आपण पाहिलं तर महायुती सरकारकडून केवळ कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्तीचेही आश्वासन देण्यात आले होते.
म्हणजेच या घोषणेनुसार आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचे यानुसार संपूर्ण कर्ज माफ करण्यात येईल अशी एक दिलासादायक निर्माण झालेली आहे मात्र सद्यस्थितीला पाहिलं तर निवडणूक झाल्यानंतरही जी आश्वासन राज्य शासनाने किंवा माहिती सरकारने केले होते त्याची अजूनही अंबालबजावणी करण्यात आलेली नाही यामुळे शेतकरी थोडेफार संताप्त असल्याचे दिसून येत आहे.
आता यामध्ये आपण पाहिलं तर 10 मार्च हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे कारण या दिवशी राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर केला जाणार यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आहेत हे कर्जमाफी विषयी योजना जाहीर करणार का याविषयी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी का हवी आहे?
आणि यामुळे मागील वर्षात पाहिले तर आपण दुष्काळ पडल्यामुळे उत्पादनातही थोडेफार गट झालेली पाहायला मिळते आणि यंदाच्या वर्षी पाहिलं तर बाजार भाव हा पडल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी हवा तो मोबदला न मिळाल्यामुळे चांगलाच तोटा मिळाला आहे आणि या अशा कारणामुळे जे शेतकऱ्यावर पीक कर्ज असते ही परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अशक्य अशी बाब निर्माण झाली आहे.
यामध्ये आपण पाहिलं तर राज्यातील सर्व जे कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांवर तब्बल 31 हजार कोटींचे कर्ज हे थकीत आहे आता यामध्ये पाहिलं तर हे जे सध्या महायुतीचे सरकार आलेले आहे हे सरकार आल्या नंतरच हे जे अर्थसंकल्प जाहीर होणार आहे ते पूर्ण अर्थसंकल्पा असणार आहे.
यामुळे जे महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी याचबरोबर कर्जमुक्ती अशा आश्वासन दिले आहे हे आश्वासन शासनाने पूर्ण केले पाहिजे अशा शेतकऱ्यांकडून मागण्या येत आहेत आता आपण लाडके बहिणीची पाहिलं तर जेव्हा लाडकी बहिणींना जाहीर केली आणि यानंतर तिची अंबावलबजावणी झाली या लाडक्या बहिणीसाठी सरकारने तब्बल 36000 कोटी रुपयांचा खर्च केला मग याचा विचार करून शेतकऱ्यांना देखील प्रश्न पडला की मग शेतकऱ्यांची 31 हजार कोटी रुपयांची सुद्धा कर्ज माफ केले पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आता आपण विधानसभाच्या निवडणुकी वेळेस पाहिले तर जी महाविकास आघाडी आहे यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे आश्वासन दिले होते आणि यावर एक पुढे पाऊल म्हणून भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती केले जाईल असे आश्वासन दिले होते याचबरोबर पक्षाचा प्रचार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व शेतकऱ्यांना कर्जापासून कर्जमुक्ती केली जाईल अशी आश्वासने दिली होती.
या अशा आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी महायुतीवरील विश्वास ठेवून प्रचंड मताने त्यांना विजय करून दिले होते परंतु यामध्ये आपण पाहिलं तर सरकार स्थापन झाल्यापासून जी शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती आहे यासाठी सर्व शेतकरी बांधव कधी निर्णय होईल याच्या प्रतीक्षेत आहेत कर्जाविषयी पाहिलं तर राज्यातील जवळजवळ अर्ध्या शेतकऱ्यांचे जे बँकांचे कर्ज आहे हे थकीत आहे आणि यामध्ये पाहिलं तर या कर्जमाफीच्या आशेने जी शेतकरी आहेत यांनी आपले कर्ज फेडले नाही असे म्हणलं तरीही त्यामागे जे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आहे हे मोठे कारण त्यामागे आहे.
आपण गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2023 मध्ये जी थोडी फार दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीमध्ये उत्पादनाचा खर्च हा सुद्धा वाढला होता आणि उत्पादन हे त्या प्रमाणात झाले नाही अशा कारणामुळे शेतकऱ्यांना योग्य तो परतावा मिळाला नाही आणि मागच्या वर्षी पाहिलं तर जो कापसाचे आणि सोयाबीनचे उत्पन्न आहे हे उत्पादन राज्यात कमी असून सुद्धा त्याला जो मोबदला ला मिळायला हवा होता तो मिळाला नाही आणि यंदाच्या वर्षी पाहिलं तर उत्पादन हे हव्या त्या प्रमाणात आहे परंतु त्याला दर हा चांगला मिळाला नाही तर हा दर घटलेला दिसून येत आहे.
आता आपण कापूस आणि सोयाबीनच्या दराविषयी पाहिलं तर हे आतापर्यंतच्या ऐतिहासिक कमीत कमी दर पातळीवर गेलेले आहेत आणि यामुळेच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे जे उत्पादन करण्यासाठी खर्च येतो तो सुद्धा निघत नाही आणि या अशा परिस्थितीमुळे जे शेतकऱ्यांकडे बँकांचे कर्ज आहे हे कर्ज फेडणे शेतकऱ्यांसाठी एक अशक्य बाब होत आहे.
आता यामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांना खर्चासाठी नवीन कर्ज मिळत नाही या मागचे मोठे कारण असते की त्यांचे जुने जे कर्ज आहे ते थकीत असते आपण यामध्ये पाहिलं तर या अशाच थकित कर्जामुळे शेतकऱ्यावर या कर्जाचे भार वाढत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचे जे संपूर्ण आर्थिक उत्पादनाचे गणित असते ते हल्लेले दिसते.
आणि याच बरोबर आपण पाहिलं तर जे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो हा सुद्धा बँकांकडून कर्ज खात्यात वळते करून कापून घेतले जातात आणि याच बरोबर जर शेतकऱ्यांनी त्यांचा मला हमीभावाने विकला तर त्याचेही पैसे त्यांच्या कर्ज खात्यातून कमी केल्या जातात आणि या अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी ती शेतकऱ्यांच्या कर्जाच्या भाराखाली दडपून जात आहे असे पाहायला मिळते आणि या अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आणि 10 मार्च रोजी जे अर्थसंकल्प जाहीर होईल यामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे आणि कर्जमाफीचा जे आश्वासन दिले होते यावर सरकार ठाम राहील का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.