मुकेश अंबानी कडून फक्त 699 मध्ये 4G फोन लॉन्च लगेच करा खरेदी अशी डील पुन्हा मिळणार नाही

Jio Reliance 4G Phone Under 1000 तुम्हाला माहिती आहे का रिलायन्स जिओ कंपनीने तुमच्या सर्वांसाठी एक सर्वात स्वस्त असा फोन लॉन्च केलेला आहे या फोनची किंमत फक्त 699 इतकीच असणार आहे तर चला जाणून घेऊया या फोनचे नाव काय आहे हा फोन तुम्ही कुठे खरेदी करू शकता आणि या फोनची खासियत आणि फीचर्स काय काय आहेत अशा संपूर्ण प्रश्नांची माहिती येथे खाली जाणून घेऊया.

या नवीन फोन लॉन्चने आता मुकेश अंबानी कडे केवळ स्वस्त रिचार्ज प्लॅनच नाही तर तुमच्यासाठी स्वस्त मोबाईल सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. आता आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशाच एका नवीन लॉन्च झालेल्या सर्वात स्वस्त आणि बऱ्याच खासियत असलेला फोन बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत मुकेश अंबानी यांनी फक्त 699 इतकी ठेवलेली आहे. या फोनचे नाव Jio Bharat K1 Karbonn 4G असे आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर काळया आणि राखाडी आणि काळा आणि लाल अशा दोन कलर मध्ये हा उपलब्ध आहे. परंतु 699 मध्ये तुम्हाला हा फोन फक्त काळा आणि राखाडी प्रकारच्या कलर मध्ये मिळेल.

जर तुम्हाला या फोनचे काय आणि लाल रंगाची व्हेरिएंट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला हा फोन 939 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे या किमतीत हा फोन तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर मुकेश अंबानी यांचे असलेल्या जिओ मार्ट या साइटवर किंवा ही कॉमर्स जो प्लॅटफॉर्म आहे ॲमेझॉन यावर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

Jio Bharat K1 कार्बन 4G चे जबरदस्त फीचर्स :-

या फोनच्या जबरदस्त फिचर बाबत बोललो तर तुम्हाला या फोनमध्ये झिरो पॉईंट पाच जीबी रॅम आणि याचबरोबर या मोबाईलला इंटरनेट स्टोरेज जवळजवळ 128 जीबी इतके देण्यात आलेले आहे याचबरोबर महत्त्वाची फीचर म्हणजे तुम्ही यामध्ये एचडी कार्ड टाकून मोबाईलची स्टोरेज क्षमता ही वाढू शकता.

आणि महत्त्वाचे म्हणजे या मोबाईल मध्ये एकच नॅनो सिम वापरला जाऊ शकतो. याचबरोबर या मोबाईल मध्ये तुम्हाला जिओ शिवाय कोणतेही दुसरे सिम वापरता येणार नाही कारण हा मोबाईल एअरटेल वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल यांच्या सिम कार्ड ला सपोर्ट करत नाही त्यामुळे तुम्हाला जिओचेच नॅनो सिम या मोबाईल मध्ये वापरावे लागणार आहे. या फिचर सोबतच तुम्हाला या मोबाईलची स्क्रीन ही 1.77 इंच ची आणि 720 पिक्सल रिझोल्युशन सोबत देण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर या मोबाईल द्वारे फोटो काढण्यासाठी तुम्हाला पाठीमागच्या साईटला एक डिजिटल कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे.

या जिओच्या सर्वात स्वस्त फोनची खासियत :-

या मोबाईलची सर्वात जास्त चांगली बाब म्हणजे हा मोबाईल तुम्हाला फक्त 699 मध्ये खरेदी करता येणार आहे आणि याचबरोबर हा मोबाईल तुम्हाला 4G नेटवर्क सपोर्ट सुद्धा करत आहे. याचबरोबर तुम्ही हा मोबाईल खरेदी केल्यानंतर याचे जे रिचार्ज प्लॅन्स आहेत हे सुद्धा एकदम स्वस्त असणार आहेत. यासोबतच तुम्हाला या मोबाईल मध्ये लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी जिओ टीव्ही, गाणे ऐकण्यासाठी जिओ सावन आणि याचबरोबर आता सर्वात जास्त कुठेही पैशाची लेन देन करण्यासाठी वापरत येणारे डिजिटल पेमेंट ॲप सुद्धा या मोबाईल मध्ये जिओपे हे ॲप देण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर या मोबाईलला बॅटरी सुद्धा एकदम जबरदस्त देण्यात आलेले आहे जे की हा फोन तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पुन्हा चार्ज करण्याची गरज पडणार नाही.

JioBharat K1 Karbonn 4G फोनचे रिचार्ज प्लॅन

हा मोबाईल घेतला तर तुम्हाला या मोबाईलसाठी सर्वात स्वस्त तीन रिचार्ज प्लॅन उपलब्ध करण्यात आलेले आहेत त्यातील सर्वात स्वस्त पहिला प्लॅन म्हणजे 123 रुपयांचा आहे या प्लॅन सोबत तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडीटी आणि दररोज झिरो पॉईंट पाच जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग याचबरोबर 300 एसेमेस देण्यात आलेले आहेत.

123 रुपयांच्या प्लॅन शिवाय तुम्हाला 234 वाला प्लॅन सुद्धा उपलब्ध आहे ज्यामध्ये 56 दिवसांची व्हॅलिडीटी, झिरो पॉईंट पाच जीबी दररोज डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि याचबरोबर तीस दिवसांमध्ये तीनशे एसएमएस अशी या प्लॅनचे फायदे आहेत.

जर तुम्ही जिओ भारत फोन घेतला तर या जिओ भारत फोन यूजरसाठी सर्वात जास्त व्हॅलिडीटी चा प्लॅन म्हणजे 1234 रुपयांचा आहे. या प्लॅन सोबत तुम्हाला 336 दिवसांची व्हॅलिडीटी प्रतिदिन झिरो पॉईंट पाच जीबी डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि हर महिन्याला तीनशे एसएमएस अशी संपूर्ण सुविधा देण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर या तिन्ही प्लॅन सोबत तुम्हाला जिओ सावन, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा या सर्व ॲपचे फ्री सबस्क्रीप्शन देण्यात आलेले आहे.

Leave a Comment