आता 35% ची नाही गरज इतक्याच मार्कवर विद्यार्थी होणार पास नवीन पॅटर्न जाहीर

Board Exam 2025 Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) तर्फे बारावीच्या परीक्षेला १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरुवात झाली होती. १४ मार्चला होळीची सुट्टी असून १५ मार्चला हिंदी परीक्षा आहे. परीक्षेचा शेवटचा पेपर ४ एप्रिलला होईल.

 

इतक्याच मार्कवर विद्यार्थी होणार पास नवीन पॅटर्न जाहीर

➡️ इथे क्लिक करून पहा ⬅️

 

सीबीएसई बोर्डतर्फे आज, ११ मार्च २०२५ रोजी बारावी वर्गाची परीक्षा आयोजित केली जात आहे. परीक्षेला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालणार आहे. पेपर संपल्यानंतर, परीक्षार्थ्यांकडून विश्लेषण समोर येऊ शकेल. त्यांना पेपर कसा वाटला, याची माहिती मिळू शकेल

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) तर्फे बारावीच्या परीक्षांना १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात झाली होती. त्याच क्रमाने आज इंग्रजी विषयाचा पेपर घेतला जात आहे. त्यानंतर, बोर्डतर्फे पुढच्या दिवशी म्हणजेच १२ मार्च २०२५ रोजी योग आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी ट्रेनर विषयाची परीक्षा घेतली जाईल. १३ मार्च २०२५ रोजी वेब अप्लिकेशनचा पेपर होईल.

 

इतक्याच मार्कवर विद्यार्थी होणार पास नवीन पॅटर्न जाहीर

➡️ इथे क्लिक करून पहा ⬅️

 

त्यानंतर १४ मार्च २०२५ रोजी होळीची सुट्टी दिली जाईल. त्यानंतर, १५ मार्च २०२५ रोजी हिंदी विषयाची परीक्षा होईल. पुढे, १७ मार्च २०२५ रोजी उर्दू इलेक्टिव्ह, उर्दू कोर, कथक नृत्य, फ्रंट ऑफिस ऑपरेशन यांसारख्या इतर विषयांचे पेपर घेतले जातील. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डतर्फे शेवटचा पेपर ०४ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केला जाईल.

परीक्षेत कोणकोणते विषय असतील ?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, कायद्याचे अध्ययन, रिटेल, शारीरिक शिक्षण, अन्न उत्पादन, टायपोग्राफी आणि संगणक अनुप्रयोग, व्यवसाय अध्ययन, व्यवसाय प्रशासन, भूगोल, फ्रेंच, वस्त्रविज्ञान, कृषीशास्त्र, विपणन यासह इतर विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या गेल्या आहेत.

Leave a Comment