एसबीआय कडून मिळत आहे 50 हजार रुपयांचे विनागॅरंटी लोन लगेच करा अर्ज Apply Online

Apply SBI Mudra Loan Online नमस्कार जर तुम्ही भारतीय असाल आणि तुमचे खाते जर एसबीआय बँकेमध्ये असेल तर या लेखाच्या माध्यमातून तुमच्या फायद्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत एसबीआय बँकेकडून विना गॅरेंटीचे 50 हजार रुपयांचे लोन मिळत आहे या लोन साठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही या लोन साठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून लगेच हे लोन घेऊ शकता हे लोन तुम्हाला ही मुद्रा लोन या स्कीम अंतर्गत दिले जाते तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

पीएम मुद्रा लोन योजना ही योजना सुरू करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील जे युवा पिढीतील तरुण आहेत यांना एक आपला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता यावा आणि स्वतः आत्मनिर्भर बनावे आणि यामुळेच जर तुमचे खाते एसबीआय बँकेमध्ये असेल तर काही नियमांचे पालन करून आणि काही मिनिटातच हे लोन तुम्हाला मिळू शकते. या लोणची खासियत म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा कोणतीही प्रॉपर्टी गहाण ठेवावी लागणार नाही.

जर तुम्ही हे लोन घेत असाल तर हे लोन तुम्हाला नक्कीच परवडणारे असणार आहे कारण हे लोन घेतल्यानंतर या लोनवर जो इंटरेस्ट घेतला जातो तो सर्वात बाकी लोणच्या तुलनेमध्ये कमी असणार आहे याचबरोबर हे लोन तुम्हाला फक्त तुमच्या आधारवर कार्डवर दिले जाणार आहे जर हे लोन घेण्याची तुमची इच्छा होत असेल तर या लोन विषयी संपूर्ण माहिती जसे की या लोन साठी कुठे अप्लाय करायचे आणि कसे अप्लाय करायचे याची संपूर्ण माहिती या दिलेल्या लेखात आपण जाणून घेऊया.

एसबीआय मुद्रा लोनसाठी कसा करायचा अर्ज?

एसबीआय बँकेमार्फत जर तुम्ही ग्राहक असाल तर तुम्हाला या लोन ची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजेच तुम्ही या लोन साठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता याचबरोबर तुम्हाला 50000 पेक्षा जर जास्त लोन घ्यायचे असेल तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे जर 50000 पेक्षा कमी असेल तर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केल्यानंतर काही मिनिटातच हे तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

आपण पाहिलं तर काही व्यक्ती त्यांच्याकडे असणाऱ्या परंपरेनुसार किंवा स्वतः शिकलेल्या काही कौशल्य वापरून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु यामध्ये पाहिलं तर बरेच सारे लोक गरजेच्या वेळी पैसे नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही परंतु आता असे नाही या लोनचा तुम्ही वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता याचबरोबर तुमचा जर व्यवसाय वाढला तर नंतर तुम्ही पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त लोनचाही फायदा घेऊ शकता.

ई-मुद्रा लोन घेण्यासाठी पात्रता :-

जर तुम्ही भारतातील निवासी असाल तर तुम्ही या लोन साठी एसबीआय च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता.

ज्या लोकांचे एसबीआय बँकेत खाते आहे असेच लोक अर्ज करू शकतात.

तुम्ही एसबीआयचे सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळाचे ग्राहक असायला पाहिजे.

या लोनचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे असायला हवे.

आणि याच बरोबर या आधी कोणत्याही लोणचे डिफॉल्ट हे तुमच्या नावे असायला नाही पाहिजे.

एसबीआय मुद्रा लोनची खासियत काय आहे?

एसबीआय अंतर्गत देण्यात येणारे मुद्रा लोन हे देशातील कोणताही नागरिक लाभ घेऊ शकतो. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर हे लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेचे जास्त चक्र मारायची गरज नाही तुम्ही घरी बसल्या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करून हे लोन घेऊ शकता आणि हे लोन पास झाल्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते आणि याचबरोबर हे लोन भरताना तुम्ही हप्त्याच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने भरू शकता आणि या लोन साठी अर्ज करणाऱ्याचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त असेल आणि भारतातील कोणतेही महिला किंवा पुरुष या लोनसाठी अर्ज करू शकता.

एसबीआय मुद्रा लोन साठी अर्ज कसा करायचा?

या लोनसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही एसबीआय च्या ई मुद्रा लोन च्या अधिकृत वेबसाईटवर(https://sbi.co.in/web/business/sme/sme-government-schemes/pmmy) भेट देऊन तिथे तुमची संपूर्ण बँक खाते विषयी मोबाईल नंबर आणि गरज असलेले डॉक्युमेंट अपलोड करून तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर जेव्हा हे लोन अप्रूव्ह होईल त्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यात हे लोन जमा केले जाईल.

Leave a Comment