Honda Activa 7G Model 2025 Launch होंडा एक्टिवा सेवन जी नवीन अपडेट मॉडेल 2025 हे मार्केटमध्ये कंपनीच्या नवीन ऑफर सोबत लोन झालेली आहे आणि ही नवीन एक्टिवा ही फक्त आधुनिक तांत्रिक फीचर सोबतच नाही तर तिची नवीन रचना आणि त्यावरील कामगिरी पूर्वीच्या मॉडेल पेक्षा बरीच आणि चांगली सुधारली गेलेली आहे ही स्कुटी अशा लोकांसाठी विशेषता डिझाईन केलेली आहे जे लोक दररोज प्रवासासाठी गाडीचा वापर करतात आणि त्यांना ही स्कुटी परवडणारा देखील पर्याय ठरणार आहे याशिवाय ज्या जुना होंडा एक्टिवा होत्या त्यांच्याच नवीन अपडेट स्वरूपात ही नवीन स्कुटी कंपनीने लॉन्च केलेली आहे.
गाडीची डिझाईन आणि लूक कशे आहे?
जे आता कंपनीने नवीन होंडा एक्टिवा सेवन जी मॉडेल लॉन्च केली आहे ही पूर्वीच्या मॉडेल पेक्षा अधिक आकर्षक आणि दिसण्याला सुद्धा स्टायलिश आहे नवीन फ्रंट ग्रील आणि दिलेली गुळगुळीत बॉडी या अशा डिझाईन सोबत ही नवीन स्कुटी आधुनिक लुक सोबत लॉन्च केलेली आहे साईड पॅनल आणि याचबरोबर बूट डिझाईन मध्ये नवीन बदल केल्यामुळे ते आणखी स्कुटी ची डिझाईन प्रीमियम बनलेली आहे.
या गाडीचे दिलेले स्टायलिश रंगांचे पर्याय आणि गाडीचे दिलेले आकर्षक लोक यामुळे ही गाडी भारतीयांना आकर्षित करत आहे याचबरोबर या गाडीची जी सीट डिझाईन आहे ही देखील खूप आरामदायि देण्यात आलेली आहे यामुळे ही स्कुटी तुम्हाला लांब प्रवासासाठीही एक चांगला पर्याय ठरणार आहे.
या नवीन होंडा एक्टिवाला 109.51 सीसी चे इंजिन देण्यात आलेला आहे जे शहर आणि महामार्ग या अशा दोन्ही ठिकाणी रायटिंग साठी एक योग्य पर्याय आहे हे इंजन 7.6 बीएचपीची पावर जनरेट करते आणि याचबरोबर या इंजिनची टॉर्च क्षमता देखील चांगली देण्यात आलेली आहे ज्यामुळे राईट दरम्यान चांगली पकड आणि त्यामध्ये केलेली कामगिरी ही दिसून येते याबरोबरच या गाडीमध्ये तुम्हाला एसीजी स्टार्टर सिस्टम देण्यात आलेले आहे ज्यामुळे इंजिन सुरू करताना कोणताही आवाज गाडीचा येणार नाही आणि या गाडीचा रायडींग चा अनुभव सुद्धा खूपच सुरळीत राहणार आहे.
ही स्कूटर तुम्हाला कमी इंधन वापरून चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स तुम्हाला देते ज्यामुळे तुम्हाला ही शहरी भागात वापरण्यासाठी आणि परवडणारी स्कुटी म्हणून एक चांगला पर्याय ठरते.
Honda Activa 7 जी चे जबरदस्त सस्पेन्शन :-
या गाडीच्या नवीन आधुनिक डिझाईन मुळे या गाडीचा प्रवास तुम्हाला आरामदायी आणि सुरक्षित मिळणार आहे आणि याच बरोबर या गाडीला चांगली स्पेशल सिस्टम देण्यात आलेले आहे ज्यामध्ये ही गाडी रस्त्यातील दोष शोषून घेण्याची क्षमता देखील देण्यात आलेली आहे आणि ब्रेक सिस्टम मध्ये पाहिलं तर दोन्ही चाकावर तुम्हाला डिस्क ब्रेक देऊन या गाडीला ड्रम ब्रेक चे सिस्टम देण्यात आलेले आहे जे चांगले नियंत्रण आणि सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाचे आहे आणि याच बरोबर सीटचा आकार हे तुम्हाला एकदम आरामदायी देण्यात आलेला आहे यामुळे तुम्हाला लांब प्रवासातही कोणत्या प्रकारची अस्वस्थता निर्माण होणार नाही.
किंमत आणि जबरदस्त मायलेज
आपण जर भारतीय बाजारात या या स्कुटीची किंमत पाहिली तर तुम्हाला सुमारे 75 ते 85 हजार रुपये एक्स शोरूम इतकी किंमत पाहायला मिळणार आहे आणि याचबरोबर ही गाडी तुम्हाला मायलेज मध्ये सुद्धा परवडणारी ठरणार आहे कारण ही गाडी तुम्हाला एक लिटर पेट्रोलमध्ये पंचवीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून देऊ शकते आणि यामुळे या गाडीच्या अशा अनेक आधुनिक फीचर्स आणि इंधनच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला ही गाडी शहरी वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.