मोठी बातमी तुमच्याकडे आहेत का 50 रुपयांच्या नोटा झाले नवीन बदल आरबीआयचा मोठा निर्णय

Rupees 50 Note RBI New Update भारतीय रिझर्व बँक कडूनच भारतातील सर्व पैसा छापने किंवा नोटांमध्ये बदल करणे अशी कामे केली जातात अशीच एक नवीन अपडेट आलेले आहे आणि ते म्हणजे जी सध्याच्या स्थितीमध्ये पन्नास रुपयांची नोट आहे या नोटांमध्ये नवीन बदल होऊन नवीन नोटा छापल्या जाणार आहेत आणि मार्केटमध्ये पन्नास रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या जातील मिळालेल्या नवीन अपडेट नुसार आता पन्नास रुपयांच्या नोटेवर आरबीआयचे झालेले नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर असणार आहे अशाप्रकारे पन्नास रुपयांच्या नोटांमध्ये नवीन बदल करण्यात येणार आहेत तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

भारतीय रिझर्व बँकेचे झालेले नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर लवकरच पन्नास रुपयांच्या नोटावर बदल करून पन्नास रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या जाणार आहेत आरबीआयचे नवीन गव्हर्नर मल्होत्रा यांनी शक्तीकांत दास यांच्या सेवानिवृत्तीनंतर डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयचा पदभार हाती घेतला आहे केंद्रीय बँक द्वारा नवीन आदेशानुसार जी पन्नास रुपयांची नवीन नोट येणार आहे या नवीन नोटावर महात्मा गांधी मालिकेतील जी पन्नास रुपयांची नोट आहे त्या सारखीच असणार आहे आणि याच बरोबर याआधी ज्या चलनात पन्नास रुपयांच्या नोटा आहेत या नोटा देखील पैशांच्या देवाण-घेवाणमध्ये वैद्य राहणार आहेत.

लवकरच पन्नास रुपयांची नवीन नोट ही चलना त आणली जाणार आहे ही जी नवीन पन्नास रुपयांची नोट आहे ही नोट भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून जारी केली जाणार आहे या नवीन नोटेवर भारतीय रिझर्व बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर असणार आहे आपण पाहिलं तर मागील वर्षात डिसेंबर मध्ये संजय मल्होत्रा यांना माजी गव्हर्नर सिद्धांत यांच्या स्थानावर गव्हर्नर म्हणून नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे आरबीआय मध्ये येण्यापूर्वी मल्होत्रा आहे भारताच्या महसूल चे सचिव होते याचबरोबर भारतीय रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर पन्नास रुपयांची नवीन नोट जारी केली जाणार आहे यासंबंधी माहिती सुद्धा देण्यात आलेली होती.

या नवीन येणाऱ्या पन्नास रुपयांच्या नोटांवर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर आणि याच बरोबर महात्मा गांधी यांचा फोटो असणार आहे भारतीय रिझर्व बँकेने याविषयी सुद्धा माहिती दिलेले आहे की येणारी नवीन नोट ही मागील नोटेसारखीच असणार आहे फक्त यामध्ये गव्हर्नर यांची हस्ताक्षर बदल करण्यात येणार असल्याचा सांगितलेले आहे आणि याचबरोबर ज्या मागील ज्या सर्व पन्नास रुपयांच्या नोटा आहेत या सुद्धा भारतीय चलनामध्ये लेनदेन करण्यासाठी वैद्य असणार आहेत.

भारतीय रिझर्व बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा कोण आहेत?

आपण पाहिलं तर 2022 मध्ये संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आरबीआय साठी नवीन गव्हर्नर नामांकित करण्यात आले होते आणि याआधी आरबीआय मध्ये नियुक्त होण्याआधी मल्होत्रा हे भारतीय वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून काम करत होते नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी आर एस सी अध्यक्ष आणि याचबरोबर एमडी म्हणून सुद्धा काम केलेले आहे त्यांनी काही काळ ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून देखील कार्य केलेले आहे.

नवीन 50 रुपयांची नोट कशी दिसणार आहे?

आरबीआयच्या दिलेले माहितीनुसार नवीन नोटी महात्मा गांधींच्या मालिकेतील असणार आहे याचबरोबर या नोटीचा आकार 66mm बाय 135mm आणि रंग हा फ्लोरोसेंट निळा अशा प्रकारचा असणार आहे नोटीच्या पाठीमागच्या साईटला हम्पी चे चित्र असणार आहे

Leave a Comment