गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर इथे चेक करा

LPG Gas Cylinder Prices आजच्या काळात पाहिलं तर गॅस सिलेंडर ही एक आवश्यक आणि महत्त्वाची बाब आहे गॅस सिलेंडरचा वापर हा घरचा स्वयंपाक बनवण्यापासून तर घरातील अन्य बरेच सारे काम करण्यासाठी गॅस सिलेंडरचा हा उपयोग होतो गॅस सिलिंडर आता हे प्रत्येक घरातील एक उपयोगी आणि दररोज वापरात येणारी महत्त्वाची बाब आहे आणि याच गॅस सिलेंडरच्या दरात उतारचड झाल्यानंतर या दराचा परिणाम डायरेक्ट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पडतो आत्ताच आपण पाहिलं तर केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाली अशी घोषणा केलेली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर चला जाणून घेऊया गॅस सिलेंडरचे नवीन दर काय असणार आहेत.

गॅस सिलेंडरच्या दरात चढ-उतार का होतो?

गॅस सिलेंडरच्या दरांबाबतीत पाहिलं तर या दरांमध्ये चढ-उतार हा आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती आणि केंद्र सरकारच्या सबसिडी पॉलिसी हे मुख्य कारण असतात तर चला एकदम विस्तृतरित्या जाणून घेऊया हा परिणाम गॅस सिलेंडर दरावर कसा होतो आणि नवीन जाहीर झालेले दर काय आहेत.

गॅस सिलेंडरच्या दरात किती बदल झाला?

आत्ताच आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेऊन घरगुती याचबरोबर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात घट केलेली आहे या कारणामुळे सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे आता नवीन दरानुसार पाहिलं तर घरगुती गॅस हा पहिल्यांदी तुम्हाला 1100 रुपये आणि त्यावर 200 रुपयांचे सबसिडी मिळायची पण आता नवीन दरानुसार तुम्हाला हा घरगुती गॅस सिलेंडर 1000 रुपयाला आणि त्यावर 300 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे आणि याच बरोबर जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहेत यांचे पहिले दर 1800 रुपये होते आणि त्यावर फक्त दोनशे रुपयांची सबसिडी दिली जायची पण आता नवीन दरानुसार गॅस सिलेंडरची किंमत ही फक्त 1600 रुपये असून त्यावर तुम्हाला 300 रुपयांची सबसिडी दिली जाईल या दरांमध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार बदल पहायला मिळू शकतो

गॅस सिलेंडरच्या घट होण्याचे काय आहे कारण?

गॅस सिलेंडरच्या दरात चढ-उतार होण्याचे मुख्य कारण हे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि याच बरोबर सरकारच्या दिल्या जाणाऱ्या सबसिडी पॉलिसीनुसार या दरावर बदल होत राहतात आता सध्या सिलेंडरच्या दरात गट होण्याचे मुख्य कारण पाहिलं तर कच्च्या तेलाच्या दरात हे घट झालेले आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम गॅस सिलेंडरच्या दरावर होतो आणि त्यांचे हे दर घसरतात याचबरोबर सरकारच्या उज्वला गॅस योजना सारख्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा ही या दरावर परिणाम होतो आणि याचबरोबर घरगुती आणि कमर्शियल या दोन्ही गॅस सिलेंडरची वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये संतुलन राहावे यासाठी सुद्धा सरकारने हे दर कमी केलेले आहेत

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी

आपण पाहिलं तर प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत जे गरीब कुटुंब आहेत यांना गॅस सिलेंडरच्या दरामध्ये विशेष सबसिडी दिली जाते आणि या सबसिडीमध्ये यावेळेस सरकारने वाढ करण्यात आलेली आहे जे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत यांना प्रतिसरिंडर फक्त 800 रुपये द्यावे लागणार आहेत आणि याचबरोबर ग्रामीण महिलांना जास्तीत जास्त लाभ देऊन यावर या योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत यांना 300 रुपयांची सबसिडी सुद्धा उपलब्ध देण्यात आलेली आहे

गॅस सिलिंडरचा वापर करताना या सेफ्टी टिप्स पाळा

आपण जर घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असाल तर गॅस सिलेंडर वापरताना काही सेफ्टी टिप्स ह्या आपण पाया पाहिजेत जेणेकरून भविष्यात होणारी दुर्घटना ही टाळू शकते खाली दिलेल्या काही सेफ्टी टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की पहा

गॅस सिलिंडर वापरत असाल तर गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर आणि पाईप असतो हा नेहमी आयएसआय मार्कचेच वापरले पाहिजेत.

कधी जर तुम्हाला घरामध्ये गॅसचा वास येत असेल आणि लिंक झालं असं वाटत असेल तर लवकरात लवकर गॅस एजन्सी वाल्याला फोन करून कळवावे आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करावा.

आणि याचबरोबर गॅस सिलेंडर पासून आणि गॅस शेगडी पासून लहान लेकरांना दूर ठेवावे याची काळजी घ्यावी आणि जे रेग्युलेटर आणि गॅस पाईप आहे तो नेहमी आपण चेक करून काही बिघाड असेल तर बदलला पाहिजे.

Leave a Comment