Goat Farming : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गाय म्हशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे गाय म्हैस साठी पक्के गोठे बांधण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येणार आहे गाई म्हशी पालनासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राज्यांमधील शेतकऱ्यांना गाई म्हशींसाठी पक्का गोठा अनुदान दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होते आणि आर्थिक देखील मदत होते
गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार रुपये अनुदान
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही 3 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशी साठी पक्का गोटा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेतून शेतकऱ्याला गाई म्हशी साठी पक्का गोठा या अनुदानाच्या माध्यमातून मिळतो या योजनेच्या माध्यमातून तुम्ही शेळी पालन कुक्कुटपलन आणि पशुपालन या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून तुम्ही करू शकता महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये या योजनेच्या माध्यमातून डेरी फार्म देखील राबविला जातो
गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार रुपये अनुदान
या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो :-
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाई म्हशी गोठा बांधल्यामुळे गाई म्हशीचे आरोग्य चांगले राहते आणि त्याचबरोबर गाई म्हशीच्या दूध उत्पन्नामध्ये देखील वाढ होते गाई म्हशीचे पालन करणे सोपे होते योजनेमुळे गोटा बांधण्यासाठी शेतकऱ्याचा खर्च कमी होतो या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक बोजा देखील कमी होतो.
गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार रुपये अनुदान
गोठा योजना फायदा :-
या योजनेमुळे गाई म्हशी पाळण्यासाठी आणि योग्य रित्या संगोपन करता यावे आणि दुसरा प्राण्यांपासून यांचे रक्षण व्हावे यासाठी गोठा योजना राबवली जाते
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन असल्याचा पुरावा स्वतःच्या जागेचे मालकी हक्क सिद्ध करणारे कागदपत्र
या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते या योजनेतून दोन ते सहा जनावराचा गोठा बांधण्यासाठी एकूण जवळपास 77 हजार एवढे अनुदान सरकारकडून दिले जाते सहा ते बारा जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी जवळपास 1 लाख 54 हजार रुपये अनुदान दिले जाते.
गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार रुपये अनुदान
आणि तेरा पेक्षा जास्त जनावरे असलेल्या गोठ्याला जवळपास दोन लाख 31 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते अशाप्रकारे ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला गोठा बांधण्यासाठी मदत मिळते
या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार :-
अर्ज सादर करताना शेतकरी असणे आवश्यक आहे या योजनेसाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे याशिवाय गाय म्हशी पाळण्याचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे अशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे