Google Gemini वापरून घिबली स्टाइल इमेज तयार करण्याचा एक सोपा मार्ग : प्रथम गुगल जेमिनी (gemini.google.com) वर जा किंवा iOS किंवा Android वर अॅप डाउनलोड करा. हे मॉडेल आकर्षक घिबली इमेज तयार करण्यासाठी इमेजेन 3 एआय वापरते.

इमेज निवडा – अपलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला जी इमेज गिबली स्टाईलमध्ये रूपांतरित करायची आहे ती निवडा.

क्वालिटी – तुम्ही एक स्पष्ट फोटो निवडावा. लोकांचे, पाळीव प्राण्यांचे किंवा निसर्गाच्या दृश्यांचे फोटो सर्वोत्तम काम करतात. चांगल्या दर्जाचे फोटो चांगले परिणाम देतील.

 

फक्त १ मिनिटात बनवा तुमचे Ghibli इमेज

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

डिस्क्रिप्शन लिहा – नंतर मजकूर बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन लिहा जसे की हा फोटो स्टुडिओ घिबली स्टाइलमध्ये रूपांतरित करा.

नवीन फोटो – तुम्हाला नवीन फोटो तयार करायचा असेल तर टेक्स्ट बॉक्समध्ये फोटोचे डिस्क्रिप्शन लिहा. तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोटो काढायचा आहे याची माहिती द्या.

सबमिट करा – डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर, ते सबमिट करा. जेमिनी 2.5 प्रो काही क्षणातच त्यावर प्रोसेस करेल आणि तुमच्यासाठी एक इमेज तयार करेल.

बदल – तुम्हाला जनरेट केलेल्या प्रतिमेत काही बदल हवे असतील तर त्याबद्दल सूचना द्या. डाउनलोड करा आणि शेअर करा – तुम्ही तुमच्या घिबली इमेज डाउनलोड आणि शेअर देखील करू शकता.