MORGLES Portable

तुम्हाला मॉर्गल्स पोर्टेबलचा हा कूलर अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. कारण तुम्हाला हा कुलर फक्त 749 रुपयांमध्ये 63 टक्के सवलतीसह मिळत आहे.

पोर्टेबल एअर कूलर

तुम्हाला हा एअर कूलर स्वस्त किमतीत मिळत आहे. या कूलरची मूळ किंमत 4, 999 रुपये असली तरी तुम्हाला तो 80 टक्के सवलतीसह फक्त 998 रुपयांमध्ये मिळत आहे. निवडक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळत आहे. या कुलरच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे ते कुठेही ठेवता येते.

ZNOWIQZ चा मिनी कूलर

या कूलरची मूळ किंमत 2,400 रुपये आहे पण तुम्ही ते 75 टक्के सवलतीसह फक्त 598 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला आणखी बरेच पर्याय मिळत आहेत.